पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रद्धांजली वीरांना

🙏श्रद्धांजली🙏 मातृभूमीसाठी गमावून प्राण त्यांनी वाढवली देशाची शान। बांधवा याची ठेव जरा जाण त्यांचं विरत्व आपल्यासाठी महान || लावूनी प्राणांची बाजी तिरंग्याची उंचविली मान शेवटच्या श्वासापर्यंत लढून गमावले वीरांनी प्राण                   या वीरांच मनात                     स्मारक बांध छान                     त्यांचं विरत्व                 आपल्यासाठी महान राक्षसांनाही लाजवेल अशी अमानुष होती क्रूरतेची धार दुःखात आकंठ बुडाली कुटुंबे नव्हता वेदनांना अंत:पार |   या वेंदनांसाठी पोलिसां  आयुष्य कर बहाल          त्यांचं विरत्व          आपल्यासाठी महान|| हळहळली सारी जनता मरण त्यांचं पाहून | शहीद होऊन अमर झाले गेले हृदयात राहून ||            असाच हृदयात जप           त्यांच...