पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वतःच्या पंखावर विश्वास असला की......

इमेज
 

रसिक मित्र तृप्त झाले की.......

इमेज
 

कष्टाचं चीज होण्यासाठी.....

इमेज
 

फरक नाहीच देशसेवेत......

इमेज
 

स्वर्गीय आर आर पाटील (आबा)....

इमेज
आर.आर. पाटील (आबा) जनसामान्यांच्या मनाचा ज्यांनी हळूच घेतला ताबा सर्वांचे लाडके नेते म्हणजे आपले आर आर आबा व्यक्तिमत्त्वच रुबाबदार अन प्रवास त्यांचा खडतर खरंच आबा तुम्ही आमच्यात अजून ही असते तर जिद्द जन्मतः अंगी होती अन बोलण्यात परखडपणा हालाखीच्या परिस्थितीतही  त्यांचा ताठ पाठीचा कणा विझली नव्हती अजून मनातून वडिलांच्या निधनाची ज्योत त्यांची कपडे वापरण्याविना दुसरा नव्हता कोणता स्त्रोत सांगली जिल्ह्यात पहिला हा विक्रम त्यांनी मोडला एक एक करून आपुलकीने माणूस त्यांनी जोडला कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर गाजविली लोकसभा गोरगरिबांच्या पाठीशी जणू सह्याद्री हा उभा पोलिसांसाठी ही लढलात तुम्ही लाखो कुटुंबांचे केले कल्याण आबा तुम्ही नाहीत आमच्यात तरी आम्हास अजूनही होते तुमचे ध्यान परिस्थितीचे चटके तुम्ही झेलले निधड्या छातीवर अस्तित्व अजूनही जाणवते आबा या तासगावच्या मातीवर आपल्यात नाहीत आता आबा त्यांच्यावर लिहू तरी काय हात थरथरतात माझे अन लटलट कापतात पाय जन जन गहिवरला अन अश्रू तरळले डोळ्यात खरंच हवे होते आबा तुम्ही या सांगलीकरांच्या मळ्यात ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी ...

अशीच साथ राहुद्या फक्त....

इमेज
 

प्रयत्नांचा मोर्चा..........

इमेज
 

कौतुकाचे धनी होण्यासाठी.......

इमेज
 

72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐

इमेज
 

प्रगतीची वाट खडतर असेल तर....

इमेज
 

मेहनतीला धार असली की.....

इमेज
 

संघर्षाची वात विझण्याआधी....

इमेज
 

गुलाबाच्या फुलासारखं कोमल तुझं हास्य......

इमेज
 

स्वप्नांना आकार देणारी माणसं भेटली की.......

इमेज
 

स्वतःचाच स्वतःशी संघर्ष इथे......

इमेज
 

मनात जिद्द जन्माला आली की......

इमेज
 

MSF च्या शिरपेचात तिने.......

इमेज
 

पुन्हा नव्याने संघर्षास.......

इमेज
 

संघर्षात अडथळे आल्याशिवाय.....

इमेज
 

कलेचे अंग......

इमेज
 

अपयशाने खचून जाण्यापेक्षा.......

इमेज
 

पहाटेची किरणं......

इमेज
 

कल्पकतेची किनार असली की....

इमेज
 

तिळगुळ घेऊन जर खरंच...

इमेज
  * तिळगुळ घेऊन जर खरंच... * जी माणसे गोडच आहेत त्यांना गरज काय तिळगुळाची माणसाला माणूसपण द्या ही गरज आहे काळाची आपल्याशी न बोलणाऱ्यांना आपण देतो का तिळगुळ का संपवत नाही मनातून आपण द्वेष मत्सर समूळ भाऊ भावाचा वैरी अशी  कित्येक घरात ख्याती खरचं तिळगुळ देऊन  ही सुधारतील का नाती तिळगुळ घ्या गोड बोला ऐकायला वाटतं  बरं अंतर्मनातून एकदा सांगा लोकं तसं वागतात का खरं तिळगुळ घेऊन जर खरंच गोड बोलत असती माणसं आपुलकीविना सुकली नसती कधीच मनामनाची कणसं ✍✍✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233