श्रावणधारा
उन्हात पाऊस पडत होता
पावसात ऊन पडत होतं
खरोखरच आज माझ्या
मनासारखं घडत होतं
कोणी हसत होतं
कोणी रडत होतं
नकळत का होईना
या खेळात फसत होतं
हा ऊन पावसाचा खेळ पाहून
तू म्हटलीस जाताल वाहून
पण
इतकं सोपं नसतं वाहून जाणं
माझ्याच हृदयात राहून जाणं
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या