Happy Anniversary
🎺🎸वाढदिवस लग्नाचा🏇
लग्न बंधनात अड़कलो आपण
त्यास वर्षे झाली आठ
दिवसेंदिवस घट्ट होत गेली
आपल्या संसारचि रेशिम गाठ🎺
नववधुप्रमाने नटली होती जणू
त्या दिवशी ही धरती
लक्ष्मी नारायनचा जोड़ा आपला
अजय आणि आरती💑
तुझे माझे प्रेम असे
वर्षानुवर्षे वाढत राहील
तुझ्या पाणीदार डोळ्यात
आपल्या दोघांचे रूप पाहिल👁👁
आपल्या संसाररूपी वेलिवर उमलली
दोन गोंडस नाजुक फुले🌹🌺
त्या फुलांच्या मनमोहक सुगंधाने
आयुष्य सुगन्धित केले✌�
तुझ्या सहवासात होउन गेला ख़ास
हा आठ वर्षाचा प्रवास🎠
देह जरी दोन असले तरी
एकच आहे श्वास💘
एकच आहे श्वास💓💗
अजय द चव्हाण 📝
ऊर्फ (राहुल)
✍ खाकी वर्दीतील दर्दी कवी✍
8424043233🚩
लग्न बंधनात अड़कलो आपण
त्यास वर्षे झाली आठ
दिवसेंदिवस घट्ट होत गेली
आपल्या संसारचि रेशिम गाठ🎺
नववधुप्रमाने नटली होती जणू
त्या दिवशी ही धरती
लक्ष्मी नारायनचा जोड़ा आपला
अजय आणि आरती💑
तुझे माझे प्रेम असे
वर्षानुवर्षे वाढत राहील
तुझ्या पाणीदार डोळ्यात
आपल्या दोघांचे रूप पाहिल👁👁
आपल्या संसाररूपी वेलिवर उमलली
दोन गोंडस नाजुक फुले🌹🌺
त्या फुलांच्या मनमोहक सुगंधाने
आयुष्य सुगन्धित केले✌�
तुझ्या सहवासात होउन गेला ख़ास
हा आठ वर्षाचा प्रवास🎠
देह जरी दोन असले तरी
एकच आहे श्वास💘
एकच आहे श्वास💓💗
अजय द चव्हाण 📝
ऊर्फ (राहुल)
✍ खाकी वर्दीतील दर्दी कवी✍
8424043233🚩
टिप्पण्या