Happy Birthday Aarti.....


 *🎊🎉Happy Birthday Aarti🎊🎉*


हृदयातील ठोका आहेस की
आहेस श्वासातील श्वास
हा एकच दिवस सखे असतो
माझ्यासाठी खास

तुझ्या चिमुकल्या पावलांनी
आज स्पर्श केलास धरतीस
काहीच कमी पडून देणार नाही
कधीच या आरतीस

आनंदात सामील करून घेऊ
आपण आपल्या लेकरा
शुभेच्छांच्या सुगंधाने भारूदे
 आज एकोणीस अकरा

अजय आरती अनुज अनुष्का
संसाराची ही अभेद्य चौकट
पोलिसाची पत्नी आहेस तू
 जन्म जाईन कसा फुकट

कळलंच नाही वयाची कधी
वर्ष पूर्ण झाली बत्तीस
प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे
तूच तर उभी होतीस

अशी कोणती भेट देऊ तुला
या जगातील अनमोल
तुझ्या सहवासानेच धडकतात
दर्दी कवीच्या स्पंदनांचे ढोल
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी

टिप्पण्या

Mahesh Landage म्हणाले…
Very nice!
Wish you very Happy Birthday Vahini!
Sampat Murkute म्हणाले…
खुप सुंदर रचना पत्नीवर
Avinash Madane म्हणाले…
खूप छान..👌
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🎂
किशोर पारख म्हणाले…
🌷🌷🌷🌹🌹🌹 🍰🍰🍴 माझ्या वहिणिला वाढदिवसा निमित्त मनापासुन हार्दिक व लाख लाख शुभेच्छा. 🍰🍰🍴 🌷🌷🌷🌹🌹🌹
Unknown म्हणाले…
◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
💐👑!!आरतीवहिनी!!👑💐
#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या!!
💐 अનંત શુभेच्छा 💐
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .
शुभेच्छुक:{रोहित जाधव}
गोकुळ भोसले म्हणाले…
Happy birthday Vahini saheb... अप्रतिम कविता
Vishal Deore म्हणाले…
अतुलनीय कविता सर जी...👌👌👌
अनामित म्हणाले…
खुप छान कविता आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना
शुभेच्छुक-विजय कदम छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष विद्यार्थी आघाडी
किशोर पारख म्हणाले…
अप्रतिम व अति सुंदर,छान,मस्त

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत