Hc देविदास केरकळ
सर खरेतर आपले नाव मी खूप ऐकले होते परंतु आज दैवयोगाने भेट झाली खूप खूप आनंद झाला तसे पाहिले तर आपणाला पाहून असे वाटले यांना मी रोज कुठेतरी पाहतोय क्षणात तुमची नेमप्लेट पाहिली आणि नाव वाचल्यावर लगेच तोंडातून शब्द बाहेर पडले खाकी वर्दीतील दर्दी कवी आपणच का??. . आणि आपले उत्तर आले हो खरंच सर आपल्याला पाहून खूप प्राऊड फील झाले कारण सोशल मीडियावर 👌🏻आपल्या कविता खूप वेळा वाचल्या तेव्हापासून मनात इच्छा होती हे कवी कुठे भेटतील आणि आज साक्षात आपली भेट झाली😘😘😘😘😘😘😘