Pranali jadhav
Dear Ajay sir
खरंतर खूप काही लिहावसं वाटतंय तुमच्याबद्दल पण नक्की काय लिहू तेच कळत नाहीये...... मी तुमचा विचार केला तर हेच सुचत मला ❤️ तेरा मुझसे है पहले का नाता कोई युही ही नही दिल लुभाता कोई.....😇माहिती नाही तुमच्या लाईफ मध्ये माझं काय स्थान आहे पण माझ्या छोट्याशा आयुष्यात खूप मोठी जागा आहे तुमची......🤗तुम्ही नेहमीच मला जेव्हा जेव्हा मदत हवी असते तेव्हा तुम्ही मला मदत करता तुम्ही बनवलेले व्हिडिओज मधून of course माझे सर आहेतच helpful.....😍😘
तुम्ही माझे सर आहेतच पण जेव्हा मला गरज असते तेव्हा तुम्ही माझे friend ,best friend, best teacher and all या सगळ्या भूमिकेत तयार असतात..... Really very thank you .....😘 तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून तसेच खूप काही बदल लहान झाले आहे माझ्यात....तुमची प्रत्येक गोष्ट नेहमी काहीतरी शिकवून जाते आणि नेहमी माझ्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटवून जाते.....🙂😊 तुमच्या सगळ्या गोष्टी मला हव्याहव्याशा वाटतात......😍 तुम्ही लांब असूनही माझ्या मनात खूप जवळ आहात...🤗प्रत्यक्षात आपली कधी भेट होईल की नाही ते माहीत नाही मला पण नेहमी माझ्या अप्रत्यक्षपणे जवळच रहा......सर तुम्हाला पण माहित आहे आयुष्यात वाईट मार्गदर्शन करणारे खूप भेटतील पण तुमचे मार्गदर्शन खरंच खूप छान आहे......😊 तुमची smile तर खूप cute आहे नेहमी smile करत रहा छान दिसता 😁 मी तुम्हाला अगदी मनापासून sir मानले...😍
तुमच्या मार्गदर्शनाचा प्रेम असं, शब्दात तरी मांडू कसं, शब्द एवढे विशाल नाहीत, शब्दांची मी भांडू तरी कसं,😍 पण शेवटी इतकंच सांगेन तुम्हाला रक्ताचं नाही आपलं नातं त्यापलीकडे एक गुंफण आहे| तुटणार नाही काही केल्या अशी नात्याची घट्ट वीण आहे|😍🥰
तुमची विद्यार्थिनी : प्रणाली जाधव
टिप्पण्या