पावसाचा पहारा
पावसाचा पहारा
पावसाचा पहारा होता आडोश्याचा सहारा होता
तुझ्या माझ्या प्रेमाला भरवशाचा किनारा होता
पावसाचा पहारा होता आडोश्याचा सहारा होता
तुझ्याजवळ येण्याचा तोच एक बहाणा होता
पावसाचा पहारा होता आडोश्याचा सहारा होता
माझ्यासाठी ओठात तुझ्या चिऊताईचा चारा होता
पावसाचा पहारा होता आडोश्याचा सहारा होता
माझ्या चिंब भिजलेल्या देहाला तुझ्या कुशीतच थारा होता
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
8424043233
टिप्पण्या