ते काव्य
आपोआप फुलतं ............................ते काव्य
झोपळ्यावर झुलत ...........................ते काव्य
हसत हसत खुलतं ...........................ते काव्य
झुंबर होऊन हलत................ ..........ते काव्य
डोळ्यातल्या डोळ्यात बोलत.............ते काव्य
काट्यांवरून चालत ........................ते काव्य
पिकल्यावर फलत...................... ....ते काव्य
आठवण होऊन सलतं .....................ते काव्य
दिवस होऊन ढलत ............ .........ते काव्य
दुःखांना झेलत ...............................ते काव्य
संकटांना पेलत ..............................ते काव्य
सुख होऊन कलत ..........................ते काव्य
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या