तुझ्या गालावरील नाजूक हास्य
नयनांच्या  कॅमेऱ्यात टिपावं
आयुष्याचं सुरेख मोरपीस तू
हृदयाच्या मखमली पुस्तकात जपावं

अजय द चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत