विरह


तू अंतरीची आस पाही
हा मनीचा भास नाही
तुजविण मज कोण खास नाही
ना हृदयातील श्वास काही


अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत