शाळा मुलांची
*शाळा मुलांची*
अशी शाळा आपली
चंद्राच्या कुशीत लपली
करून अभ्यास सारा
मुले थकून झोपली
फुले शिकवती शाळा
फुलपाखरे गाती गळा
उन्हाने माती तापली
फुलांनी नाती जपली
चला फुलासांगे गाऊ
फुलपाखराचे रंग घेऊ
माझा रंग पिवळा
तुझा रंग लाल
घालू मस्ती अन
करू धमाल
अजय द. चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
✍✍✍✍✍
8424043233
टिप्पण्या