Happy Makar Sankrat
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या आणि
बोला असचं गोड
अशीच घट्ट राहुद्या ही
नात्यांमधील ओढ
नात्यांमधील ओढ ही
त्यास हृदयाची असते हाक
मनातील मस्तर द्वेष तू
मायेच्या स्पर्शाने झाक
मायेचा स्पर्श होईल अन
पुन्हा हळुवार उमलेल नातं
या नात्यांसाठीच बघा मग
मन आवडीनं कसं धाव घेतं
धाव घेणाऱ्या मनास या
तुमच्या श्वासापल्याड जपा
मित्रांसाठीच राखीव ठेवा हा
तुमच्या हृदयाचा खोपा
हृदयाचा खोपा त्यात
आनंदाचा असावा उत्सव
संक्रातीच्या शुभेच्छा तुम्हाला अन
जगणे असावे फक्त यावास्तव
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
✍✍✍✍✍
टिप्पण्या