जाणून घ्या *खाकी वर्दीतील दर्दी कवी* काव्य संग्रहाची वैशिष्ट्ये👌👌

जाणून घ्या
*खाकी वर्दीतील दर्दी कवी*
काव्य संग्रहाची वैशिष्ट्ये👌👌

१) राज्य राखीव पोलीस बल च्या इतिहासातील पहिलाच काव्यसंग्रह

2) कोणत्याही वयातील व्यक्तीच्या हृदयास स्पर्श करणाऱ्या मराठी हिंदी कवितांचा समावेश

३) तीन वरिष्ठ IG, ADG रँक च्या अधिकाऱ्यांच्या प्रस्तावना लाभलेला एकमेव काव्यसंग्रह.

४) मुलीच्या 5 व्या वाढदिवशी 10 मार्च 2018 ला ऑनलाईन Released.

५) Rigi Publication, Amezon, Kindle या webside वर उपलब्ध.

६) फक्त ऑनलाईन च बुकिंग करता येणार त्यामुळे बुक स्टॉल ला येण्याची वाट पाहू नये.

७) वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळी सदरे तयार केल्याने
काव्यसंग्रह एकदम सुटसुटीत व सुरेख बनवला आहे.

 ८) 9465468291या नंबर वर पुस्तकाचे नाव तुमचे संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता पाठवुन फक्त साध्या SMS ने देखील बुकिंग करता येऊ शकेल.

९) खाकी वर्दीआड ही एक उमदा कलाकार दडलेला असतो याची जाणीव करून देणारा काव्यसंग्रह.

१0) Rigi publication या पंजाब मधील प्रकाशकाकडे काव्य संग्रह छापण्यात आलेने डिलिव्हरी चार्जेस 45 व बुक adrees वर येण्यास जास्त कालावधी लागत आहे.

११) फक्त 10% एवढ्या अल्पश्या रॉयल्टीवर 27000 ची स्वतःची गुंतवणूक.

१२)ई-बुक ची ही सुविधा उपलब्ध त्यामुळे  मोबाइल किंवा pc वर ही काव्यसंग्रह वाचता येईल.

13) भारतात व भारताबाहेर कुठेही हव्या त्या पत्त्यावर मागविता येईल.

अधिक माहिती साठी 8424043233 वर संपर्क करू शकता.
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो 8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत