यात्रा भैरवनाथाची
भैरवनाथ मंदिर मानेकॉलनी
*मंगलाष्टका भैरवनाथाची*
भैरवनाथ यात्रेनिमित्त सर्व भक्तांचे स्वागत
लग्नाला दुरुनी आले दर्शन घ्या रांगेत
भैरवनाथाची ऐकून ख्याती लग्नाला हजर
अक्षदा पडे मस्तकी धन्य वध-ू वर
त्रिशूल डमरू हाती संगे वधू जोगेश्वरी
विवाह सोहळा हा उसत्व घरोघरी
गुलाल खोबरे उधळती वाजविती ढोल
नाथसाहेबाच चांगभलं मुखी हे बोल
पालखीचा मान मिळाला धन्य तो गावकरी
सुखी आनंदी ठेव हे मागणे श्रीहरी
मंदिराचा जीर्णोद्धार केला शोभे कळस सोनेरी
टाका मंगलअक्षदा डोईवर बरसुद्या टाळ्यांच्या सरी.....
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या