गुढीपाडवा Special....
*बघा पटतंय का...*
युगानुयुगे चालत आलेली
मोडू नका परंपरा
हिंदू संस्कृतीची जपणूक
हाच आपला धर्म खरा
कोणत्या थोतांड गोष्टीवर
सांगा कसा विश्वास ठेवावा
चालत आलेल्या रूढी परंपरांचा
आदर्श समोर ठेवावा
भारतीय संस्कृती मित्रांनो
या जगात आहे महान
कोणाच्या सांगण्यावरून असे
आपले हरपू नका भान
नववर्ष मराठी हे
तू बांध कलश साडी
कडूनिब गुणकारी हे
सामर्थ्याची उभार गुढी
जन्म झाल्यापासून नजरेत
तेच आलो ना पाहत2
मग कुणाच्या सांगण्यावरून
आपण का जायचं वाहत
राज्याबद्दल आदर तर
आहेच ना नसानसात
संस्कृतीही जपावी म्हणतो
प्रत्येक श्वासाश्वासात
अजय द. चव्हाण
उर्फ राहुल
8424043233
टिप्पण्या