Happy Birthday Ravi patne
रवी आणि कवी मनाचा
लागेल का कुणा अंत
उशीर झाला मित्रा शुभेच्यांना
याचीच मनी खंत
तू जगावे आनंदात
यातच माझा हर्ष
स्वागत मित्रा तुझ्या
वाढदिवसाचे सहर्ष
चकमकींच्या धुक्यात
हरवून जा आज
मखमली हृदयात जप
आपल्या मनातील राज
राज जपावेत तसे
मित्रा मनही माझं जप
हळुवार माझ्या हृदयात
मैत्रीची झुळूक बनून लप
नसेल तुझ्या सोहळ्यात सामील
पण तुझ्या श्वासाचा अहसास आहे
मित्रा तुझा प्रत्येक वाढदिवस
नक्कीच माझ्यासाठी खास आहे
मनमंदिराच्या गाभाऱ्यातून
या तुला काव्यरूपी शुभेच्छा रवी
Love you मित्रा
माझी जान
👏👏🌹🎂🌸❤
अजय द चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
आता तरी खुश का😀
टिप्पण्या