*फेसबुक व्हाट्सअप्प नसतं तर*
*फेसबुक व्हाट्सअप्प नसतं तर*
FB, Whatsapp नसतं तर सांगा
मित्र आले असते का जवळ
शोधता शोधता त्यांना दुनियेत
आपणास आली असती भोवळ
Fb Whatsapp मुळेच त्यांची
प्रत्येक गोष्ट आपणास कळते
खरे सुख मित्रांनो बरका
Like कॉमेंटनेच मिळते
कोणताही असो सोहळा
अथवा असो कसलेही दुःख
सामील होता येत ना राव त्यात
तन मन विसरून अख्ख
फक्त आपलेच नातेवाईक नाही
अनोळखे ही जिवलग झाले
सांगा मग तुमीच यामुळे
आयुष्यातून काय अलग झाले
Fb व्हाट्सअँप मुळे म्हणे
आपली पोरे गेली वाया
हृदयास जोडण्याचा मार्ग हा
व्हाट्सअप्प फेसबुक व्हाया
बोलणाऱ्यांच काय जातंय
बोलुदेत ना काहीपण
व्हाट्सअप फेसबुक मुळेच आजकाल
जपतोय ना आपलेपण
व्हाट्सअप फेसबुक मुळेच आजकाल
जपतोय ना आपलेपण
✍✍✍✍✍
शब्दरचना
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या