शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा



*सर्व गुरुजनांना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

तुम्ही रागावलात खवळलात
प्रसंगी छडीचा ही दिलात मार
मात्र आत्ता कुठे उमजतोय मला
हा जीवन जगण्याचा सार

मातीच्या गोळ्याला आकार देऊन
गुरुजी घडवलत तुम्ही भविष्य
तुम्ही रचलेल्या भक्कम पायावरच
ताठ मानेने जगतोय आयुष्य

लाखो चिमणी पाखरं 
घरट्यातून उडून गेलीत
खंबीरपणे स्वतःच्या पायावर
तुम्हीच तर उभी केलीत

हुल्लड बुद्धी होती तेव्हा
जबाबदारीचं भानही नव्हतं
आपलं तत्वज्ञान कोळून प्यावं
इतकं पुरेस ज्ञानही नव्हतं

आठवलं सारं काही की
अभिमानाने फुलते छाती
कपाळी लावावी खरंच सर
आपल्या चरणांची माती

आपण वंदनीय आहातच नेमही
असे म्हणणे आहे रणरागिणीचे
आपणच शिकवलत ना आम्हास
शिक्षण हे दूध  वाघिणीचे

आपल्या चेहऱ्यावरील सुरकत्या पाहून
आमचं तरुणपणही त्यापुढं खूजं वाटतं
खरंच छान होते ते शाळेचेच  दिवस
आता आयुष्य न पेलणारं एक ओझं वाटतं

✍✍✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233 

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
मस्त , खूपच छान कविता केलीत ,
Unknown म्हणाले…
अतिउत्तम साहेब जय हिंद
Vishal Deore म्हणाले…
अतिशय सुरेख सर जी
किशोर पारख म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
किशोर पारख म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
Unknown म्हणाले…
अप्रतिम दादा👍👍👍👍
किशोर पारख म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
Unknown म्हणाले…
अप्रतिम दादा
किशोर पारख म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
किशोर पारख म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
Unknown म्हणाले…
अतिसुंदर सर
Bhatu More म्हणाले…
अतिशय सुरेख कविता
Bhatu More म्हणाले…
अतिशय सुरेख कविता
गोकुळ म्हणाले…
अप्रतिम
Unknown म्हणाले…
खुपच छान सर
Unknown म्हणाले…
खुपच छान सर.. अप्रतीम कविता केली आहे
किशोर पारख म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
किशोर पारख म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
किशोर पारख म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
kishor parakh म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
किशोर पारख म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
kishor parakh म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
अनामित म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
किशोर पारख म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
किशोर पारख म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
किशोर पारख म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा
किशोर पारख म्हणाले…
अजय भाऊला मनापासुन हार्दिक शुभेच्छा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत