कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ त्याला.......
*कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ त्याला*
गणपती गेले अनआली पहा नवरात्रतो मात्र उभा असेलबंदोबस्तासाठी अहोरात्रतो कधीच थकत नाहीतो कधीच थांबत नाहीकर्तव्यापेक्षा श्रेष्ठ त्यालाआणखी काहीच नाहीआपण करू मज्जाअन घालू धिंगाणातो मात्र कधीच नसतोघरी कुठल्याच सणाकदर केली तुम्ही तरत्यालाही येईल हुरूपआनंदमयी होऊन जाईल पहासण उत्सवाचे हे रूप✍️✍️✍️✍️✍️✍️✍️अजय दत्तात्रय चव्हाणखाकी वर्दीतील दर्दी कवीमो.8424043233
टिप्पण्या