Mahesh falle Satara....

 आपला चारोळीसंग्रह मिळावा म्हणून जीवाचं रान करणारे असेही सच्चे रसिक मित्र... 

*लॉकडाऊन असून सुद्धा मी खास आपला नूतन चारोळीसंग्रह मला मिळावा यासाठी पास काढून तुमच्या गावापर्यंत आलो* 

तसं तर पुस्तक वाचण्याचा योग मला कधी आलाच नाही आपली ओळख सर अमर मोळावडे

(फोर्स वन कमांडो) यांच्यामुळे झाली आपल्या चारोळ्या रोज ग्रुप वर पाहतो, वाचतो त्यातून तुमच्या पुस्तकाची आवड निर्माण झाली नक्कीच सर मी आपले पुस्तक वाचेन आता लॉक डाऊन पडला आहे अशीच अजुन पुस्तके आमच्या हाथी पडोत आणि ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळत राहो ह्याच शुभेच्छा....💐

आपण आपल्या गावी नसतानाही मला आपले पुस्तक भेटले पुन्हा कधी योगायोग आला की नक्कीच आपली भेट घेईन सर .....

🙏🙏🙏

       *....महेश फल्ले कराड, सातारा*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत