Dattatray Gore,Satara
*🌹🌹प्रिय कविवर्य अजय भाऊ*
काल आपला खाकी वर्दीतील दर्दी कवीच्या लेखनीतुन हा चारोळीसंग्रह दहा दिवसाच्या प्रतिक्षेनंतर हाती मिळाला आणि प्रथम मुखपृष्ठा वरील चारोळीवर नजर पडली व तडफदार व्यक्तिमत्व अर्थात खाकी वर्दीतील दर्दी कवी"अजय भाऊ...चारोळी संग्रहातील विवीध विषया वरील चारोळ्या खुपच छान व प्रेरणादाई आहेत .असेच आपल्या कलेचा आस्वाद आम्हाला मिळत राहो,आपले लिखान करत रहा छान वाटते,आपण आपली कला आपले पोलीस कर्तव्य घरदार सांभाळुन करता याचा मनोमन अभिमान वाटतो,
आपल्या चारोळीसंग्रहास खुप खुप शुभेच्छा...
🌹🌹🌹🙏👍
*.......दत्तात्रय गोरे ,सातारा*
टिप्पण्या