CHandu sonawane Pune

 *खाकी वर्दीतील दर्दी कवीच्या लेखणीतून हा चारोळीसंग्रह* 

(अजय दत्तात्रय चव्हाण सर लिखित)आत्ताच माझ्या हाती आला खरंच खूप छान आहे सर आणि *मला फ्रंट कवर बघूनच खूप आनंद झाला*  मला माझी खात्री आहे की मी एकही चारोळी न सोडता संपूर्ण चारोळीसंग्रह वाचून काढेन आपल्या चारोळीसंग्रहास खूप खूप शुभेच्छा सर 😊💐🤗.     

        *.....चंदू सोनवणे CPR पुणे*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत