Vinayak kalokhe ,Pune

 ऑनलाईन ज्यांनी ज्यांनी चारोळीसंग्रह बुकिंग केला होता त्या रसिक मित्रांपैकी *माझ्या नूतन चारोळीसंग्रहासोबतचा पहिलाच फोटो सोसिएल मीडियाद्वारे माझ्या पर्यंत पोहचला तो म्हणजे पुणे येथील विनायक काळोखे यांचा...*


 चारोळीसंग्रहाबद्दल त्यांना किती ओढ होती आणि वेळेआधी त्यांच्या हाती चारोळीसंग्रह पडल्यावर त्याचा आंनद त्यांनी स्वतःच्या  शब्दात व्यक्त केला यावरून आपणास त्याची प्रचिती येईलच...


*संग्रह  बुक  केला  तेंव्हा  डिलिव्हरी  23 किंवा  24 तारीख  सांगितली  होती  मात्र  माझी  इच्छा  होती  कि  22 तारखेला  यावा  आणि  माझी  इच्छा  पूर्ण  झाली  कारण  आमच्या  सहजीवनाला  आज  34 वर्षे  पूर्ण  झाली  आणि  त्याची  आठवण  आपल्या  या  पुस्तकाच्या  रुपणाने  जतन करून  ठेवणार...*

      .......विनायक काळोखे ,पुणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत