Sarika nawale nashik


*परिस्थिती कितीही गरीब असली*
*हालाखीची असली तरी*
खूप मोठ्या मनाचे सच्चा व निस्वार्थी मनाने साथ देणारे रसिक मित्र मला पावलोपावली भेटत गेले...
*एका गरीब शेतकरी कुटूंबातील मुलगी असूनही आवडीने तिने माझा चारोळीसंग्रह मागवून घेतला*
आणि तो तिला अगदी मनापासून
आवडला सुद्धा...
*तिच्या शब्दात तिने दिलेली सुंदर अशी प्रतिक्रिया....*

*तुम्ही खूप मस्त चारोळ्या लिहल्या आहेत मला खूप आवडल्या* तुम्ही आनुष्का साठी लिहिलं आहे ते खूप आवडलं मला आतिशय उत्कृष्ट प्रकारे तुम्ही शब्दांची रचना केली आहे. मला खूप आवडलं मी तुमचा चारोळी संग्रह वाचला तेव्हा i fell so happy😇 मला खूप म्हणजे खूप खूपच आवडला सर सांगायला गेलं तर शब्द पण कमी पडतील *एखाद्याला जर वाचनाची आवड नसेल आणि त्याने जर चारोळी सांग्रह वाचला तर त्याला ही नक्कीच वाचनाची आवड निर्माण होईल खूप मस्त आहे..👍*
❤️🥰🥰🥰🤗🤗🤗😊
          *.....सारिका नवले*
                 *इगतपुरी, नाशिक*

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत