Smita Baikar Navi mumbai
*अखेर आपला नुतन चारोळी संग्रह मिळाला..*
*तुमचे खुप खूप आभार सर..*
ऍमेझॉन ची डिलिव्हरी कॅन्सल झाली हे तुम्हाला सांगितल्यावर लगेच पोस्ट ने माझ्यापर्यंत आपला संग्रह पाठविण्याची व्यवस्था केलीत..
माझ्यासारख्या छोट्यातल्या छोट्या रसिक मित्रांसाठी सुद्धा इतक्या मनःपूर्वक काम करणारा कवी मी पहिल्यांद्याच पाहिला.. *आपला चारोळीसंग्रह खूपच अप्रतिम आहे..*
*एक एक चारोळी मध्ये तुम्ही अक्षरशः तुमचा जीव ओतून लिहिले आहे..*
अश्याच चारोळ्या रोज आम्हांला वाचायला मिळोत आणि तुमचे सगळे संग्रह एक दिवस प्रेत्येकाच्या घरात असतील हा माझा विश्वास आहे...
पुन्हा एकदा मनापासून आभार...
🙏🙏
*....स्मिता बैकर ,नवी मुंबई*
टिप्पण्या