मुंगीताई
मुंगीताई
रोज लागते माझ्या दारी
चिमुकल्या मुंग्याची रांग
अविरत मेहनत तुझी
सतत चालते कशी सांग
कष्ट तुझे चालू
दिवस अन रात्र
खरंच मुंगीताई तू
कौतुकास आहेस पात्र
तुझ्याकडूनच शिकलो
बळ काय ते एकीचे
तशी तू सुज्ञच आहेस
तुला सांगू काय बाकीचे
तूच शिकवले आम्हास
शिस्तीचे कठोर नियम
गोष्टी तूझ्या प्रेरणादायी
तशा असतातच कायम
इवलूसा जीव तुझा पण
दिसतेस ही तितकीच छान
खरंच मुंगीताई तू या
जगात आहेस महान
✍️✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो :- 8424043233
रोज लागते माझ्या दारी
चिमुकल्या मुंग्याची रांग
अविरत मेहनत तुझी
सतत चालते कशी सांग
कष्ट तुझे चालू
दिवस अन रात्र
खरंच मुंगीताई तू
कौतुकास आहेस पात्र
तुझ्याकडूनच शिकलो
बळ काय ते एकीचे
तशी तू सुज्ञच आहेस
तुला सांगू काय बाकीचे
तूच शिकवले आम्हास
शिस्तीचे कठोर नियम
गोष्टी तूझ्या प्रेरणादायी
तशा असतातच कायम
इवलूसा जीव तुझा पण
दिसतेस ही तितकीच छान
खरंच मुंगीताई तू या
जगात आहेस महान
✍️✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो :- 8424043233
टिप्पण्या