पोस्ट्स

ऑगस्ट, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मौत ही हारेगी तुझसे....

इमेज
मौत ही हारेगी तुझसे.... कितना आसान है ना जिंदगी से छुटकारा पाना बिना कोई संघर्ष के ही  ये दुनिया छोड़ जाना वैसे तो जिंदगी का  भरोसा नहीं पल भी मौत तो आनी ही है  आज नही तो कल भी कभी कभी जी करता होगा  मैं भी करू खुदकुशी आँखों के सामने क्यो नही आती  बच्चोंकी मासूम हसी क्षणभर का वो विचार और तू जिंदगी हार जाता है जो अपनों ने परोसा तेरे लिए  वो प्यार कहा जाता है तू जिले जरा उनके लिए जिनकी साँसे तेरे लिए धड़कती वैसे तो जिंदगी कभी किसी की लिए नही रुकती तू हारना ना कभी  जिंदगी की ये लड़ाई  मौत ही हारेगी तूझसे  ऐसी कर तू चढ़ाई ✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

बाळाचे सवंगडी..

इमेज
*बाळाचे सवंगडी* माझा सोनूला तुझ्या कुशीत सूर्य आला हासत गावच्या वेशीत बाळाच्या कानात मासोळी बाळी त्याच्या हसण्याने उमलते कळी किती गोंडस सुंदर बाळ चांदमामा ने दिली तारकांची माळ इवल्याश्या हाताची इवलीशी बोटे बाळाशी खेळावे खारुताईला वाटे बाळाला आवडतात सोनेरी हरणे हिरव्या कुरणात वासराचे चरणे त्याच गाणं पाखरांनाच कळतं आपल्याला सुख यातूनच मिळतं फुलांचे झुंबर नाजूक कंबर बाळा तुझे आयुष्य वर्षे शंभर पऱ्या आवडीने घालतात वारा बाळाला खेळवतो निसर्ग सारा ✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

माझं स्वप्न

इमेज
माझं स्वप्न एक दिवस प्रत्येक ओठांनी गुणगुणावं माझं गाणं तेव्हाच सार्थक होईल या जन्मीचं माझं जिणं उरी आहे स्वप्न मनी आहे आशा एक दिवस उजळतील या ही स्वप्नांच्या दाही- दिशा एक अशी यावी संधी जिचं सोनं होईल माझं गाणंही मग प्रत्येकाचं गाणं होईल एक दिवस माझ्या शब्दांना मधुर सूर मिळतील तेव्हा संगीताच्या तालावर माझीही गाणी खेळातील नाचताना संगीताच्या तालावर गीतांना माझ्या ऐकत रहायचंय जगाचंही भान हरपलेलं या उघड्या नयनांनी पहायचंय अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

नक्षलविरोधी लढा....

इमेज
*नक्षलविरोधी लढा* किती सहन करायचं किती सोसायचं अस नाक कापल्यागत कुठवर बसायचं सैतान बनून येतात ते उधळून लावतात सरकारी योजना ज्या तुमच्याच विकासासाठी  असतात प्रियजना                    नक्षल्यांच्या आमिषाना                   आता नाही फसायच... फक्त स्वार्थासाठी स्वतःच्या करतात अमानुष कृत्ये मारून पोलिसांनाच सांगा कोणती कामगिरी करतात फत्ते             देऊ नक्षलवाद्याविरुद्ध लढा             असचं मनात ठसवायचं... रात्रंदिवस झटतात पोलीस फक्त तुमच्याचसाठी ते शाहिद झाले फक्त तुमच्याच साठी                 अश्या बलिदानाला                 नाही कधी विसरायचं.... नाही घाबरून चालणार त्यांच्या या अन्यायाला तुम्हीही नका देऊ साथ त्यांच्या अघोरी कृत्यांना                पुकारून बंड त्यांच्य...

ती....

इमेज
ती.... जिथे बसलो होतो मी उभी ती समोरच होती किती कुतूहलाने ती माझ्याकडे पाहत होती तीचं सौन्दर्य पाहून  झालो मी थक्क माझ्याच  श्वासातून ती अवतरली होती चक्क पाहून तिला अक्षरशः उर आला भरून धन्य झालो मी पुन्हा तिच्याशी सलगी करून अस वाटलं क्षणभर तिला  काळजाशी कवटाळावं तिला स्पर्श करून पुन्हा ते सुख मिळावं  डबडबल्या डोळ्यांनी मी फिरवला तिच्यावरून हात इतक्या दिवस ती माझ्या हृदयात तर होती रहात मित्रांनो तुमच्या मनातलं थांबवा संशयाच वादळ हृदयातून अवतरलेली ती वेदनेची होती  कळ जिला कविता अस एक आहे सुरेख नाव  कुणाच्या तरी संघर्षाचा तो एक जिव्हारी तो घाव मित्राच्या  घरात लावलेली ती माझ्या कवितेची फ्रेम होती तुम्हास खिळवून ठेवण्यासाठी ही एक छोटीशी गेम होती ✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

मनमोरणी

इमेज
*मनमोरणी* अशी तू सुंदर मनमोरणी आठवते ते आजोळ हरणी धावलो आपण डोंगरावरूनी टेकलो मस्तक शंभूचरणी हिरव्या शालूतील ते रूप मज भावले मनास खूप तू बघती अन मी चूप वाढली पंगत ती गुपचूप तुझे लक्ष माझ्याकडे माझे लक्ष दुसरीकडे आपले छत्तीसचे आकडे तुझे महादेवाला साकडे किती तू हसविण्या बघितले बोलण्यात फसविण्या बघितले न बोलताच मी सांगितले सर्व नखरे प्रिये ते रागातले आठवते पंगत जेवणाची अबोल प्रीत निःशब्द भावनांची किती विनविले तू मजला बोलपणा तो अंगी निजला तुझ्या विनवणीने पण तो हरला अबोलपणा तो दूर सरला जीवनी क्षण तो सरस ठरला आपल्या हृदयी नकळत कोरला ✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

तू अशी....

इमेज
*तू अशी....* तू अशी दूर कशी माझ्या गीतांचा सूर जशी तू अशी भास कशी माझ्या जगण्याची आस जशी तू अशी गोड कशी माझ्या मनाची ओढ जशी तू अशी उरी कशी माझ्या स्वप्नातली परी जशी तू अशी माझी कशी माझ्या हो ला राजी जशी तू अशी फुल कशी माझ्या संसाराची चूल जशी तू अशी थेंब कशी माझ्या प्रेमात चिंब जशी तू अशी लाट कशी जन्मोजन्मीची गाठ जशी ✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल ) खाकी वर्दीतील दर्दी कवी

लग्नाचा बस्ता.......

*लग्नाचा बस्ता* आपल्या लग्नाचा बस्ता थोडं लाजून सामोरी बसता गाली थोडं नकळत हासता नयनामध्ये मूर्ती वसता सुखावलो अंतरी पाय सुजलेला  मन ओसरलेले तुझ्याशी बोलण्यास ओठ अतुरलेले मात्र तू अबोल  अन मी निशब्द तुला पाहून मी तृप संसाराच्या स्वप्नात मी लुप्त म्हटलं जुळतील नवे आप्त मात्र डिपॉझिट सुध्दा  झाले असते जप्त चेहरा लाजेने तो चूर अडखळला ओठातील सूर तुझ्या मनाची ती हुरहूर जाणली प्रथमी मी पुरेपूर तुझी नजर माझ्यावर माझी नजर आरश्यात तू आता माझीच  मी याच भरवशात म्हटलं वाजलं आता आपलं  बहुतेक याच वर्षात  ✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

मरणाची कल्पना.....

इमेज
*मरणाची कल्पना* जेव्हा माझ्या देहातून निघून जातील प्राण माणुसकीच्या चार ओळी तू माझ्यासाठी आण सुरेख शब्दांनी सजवा  माझ्या अंत यात्रेची तिरडी  थोडीशी शिंपडा त्यावर स्तुती सुमनांची राख करडी नाती गोती मित्र मंडळी सारेच असतील दिमतीला नक्कीच दाद द्या मित्रानो माझ्या या काव्य हिमतीला आसवांचे पाट वाहतील आक्रोशांचा तांडव असेल जमीन पोरकी होईल अन आभाळाचा मांडव असेल चिता जळत असेल  पण मनात नसेल चिंता तेव्हाच खरा सुटेल सारा या मायाजाळाचा गुंता इतिहासाच्या पानात माझे अस्तित्व नक्कीच असेल गोड आठवण बनून कविता तुमच्या गालात हसेल भिंतीवर नसेल कदाचित फोटो हृद्ययाजवळ राहुद्या पुस्तक अभिमानाने नक्कीच झुकवा माझ्या स्मृतींपुढे मस्तक माझी कविता वाचून मित्रांनो तुम्हाला नक्कीच येईल चीड मरणाचीही कल्पना करणारा कवी हाच असतो निर्भीड मरणाचीही कल्पना करणारा कवी हाच असतो निर्भीड.... ✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो. 8424043233

भारत के पूर्व प्रधानमंत्री भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी जी को मेरे इस कविता से सद्भावनापूर्वक श्रद्धांजली अर्पित करता हूं.....

इमेज
*अटल बिहारी वाजपेयी* मरते नहीं है वो कभी,  दिल और दिमाग में से उनके विचारोंकी धारा  अटल है ,कायनात से.. उनके शब्दोंमें  यारों , होती थी इतनी जान सुनकर पत्थरोंके भी , जाग जाते अरमान उनके अस्तित्व को दोहराएगी , मेरी ये कविता बार बार मृत्य के सामने भी लब्जो ने उनके , कभी मानी नहीं  ना हार वत्कृत्व सेआँधी तूफ़ानोंके भी ,  छूट जाते  थे पसीने गर्व से फूलते हमारे , देश के युवाओं के सिने ओ एक रत्न थे भारत के , अटल ही रहेगा उनका नाम अनाथ बना गयी भारतवासियोंको ,आज  की वो ढ़लती श्याम आँखों से आसुवोंको तुम , अब होने देना ना ओझल हर एक दिल मे जिंदा रहेगी  उनके रूप में मेरी ये गझल अभी तो लिपटे है वो , तिरंगे  की लिबासों में सदियों तक जिंदा रहेंगे वो , हमारी फूलती सांसो में 💐💐💐💐💐💐 अजय दत्तात्रय चव्हाण प्रशिक्षक पो.हवा.१९४ पो.प्र.केंद्र मरोळ, मुंबई (खाकी वर्दीवाला दर्दी कवी) मो. 8424043233

प्रत्येक जीवास.....

इमेज
*प्रत्येक जीवास.....* प्रत्येक जीवास जगावसं वाटतं सोनेरी स्वप्न पहावसं वाटतं आवडत गीत गुणगुनावसं वाटतं प्रत्येक जीवास फुलावसं वाटतं कुशीत तिच्या झुलावसं वाटतं जगास साऱ्या भुलावसं वाटतं प्रत्येक जीवास रुसावसं वाटतं रुबाबदार दिसावसं वाटतं एकलेपण नसावसं वाटतं प्रत्येक जीवास उडावसं वाटत मनासारखं घडावसं वाटत  डोळे भरून रडावसं वाटत  प्रत्येक जीवास नटावसं वाटत अंकुर होऊन फुटावसं वाटत आपलं माणूस भेटावसं वाटत प्रत्येक जीवास रंगावसं वाटत मनातलं सार सांगावसं वाटत नशेत थोडं झिंगावसं वाटत प्रत्येक जीवास हसावसं वाटत दुःख कधी नसावसं वाटतं निसर्गाच्या सान्निध्यात विसावसं वाटतं प्रत्येक जीवास नाचावसं वाटत आवडतं काव्य वाचावसं वाटत केसात फुल खोचावसं वाटतं प्रत्येक जीवास दडावसं वाटत तिला जवळ ओढवसं वाटत ओठाला ओठ भिडावसं वाटत निळं चांदण सांडावसं वाटत ✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो. 8424043233

यक़ीन रखों खुदपर

इमेज
*यकीन रखों खुद पर* मुझे ठीक ढंग से हिंदी आती भी नहीं बोलने फिर भी ये लब्जोंके कारीगर न जाने कहासे आते मिलने कॉमर्स का छात्र हुँ हिंदी से न था वास्ता फिर भी एक एक लब्ज दिलो  मे आपके बसता दसवीं में था जब  मैंने हिंदी थी पढ़ी कैसी आयी जिंदगी में फिर इतनी सुहानी घड़ी कोशिश करता रहता हुँ कभी हार नहीं मानता मंजिल मेरी ही होगी ये जज्बा मेरा जानता अब भी हिंदी बोलते बोलते कभी कभी लड़खड़ाता हु मैं लिखने के जुनून की रफ्तार को फिर दुगने से  बढ़ाता हु मैं इतनाही बताना है आपको कुछ भी नही है नामुमकिन सिर्फ खुद पर ही खुद का दिल जान से हो यकीन ✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ(राहुल) खाकी वर्दीवाला दर्दी कवी मो.8424043233

शब्द आणि मी

इमेज
*शब्द आणि मी* शब्द माझी आवड कविता माझा छंद कल्पनेला नाहीत या आकाशाचे बंध शब्द माझी तलवार कविता माझी ढाल  त्यांच्यासाठीच मी आयुष्य केलंय बहाल शब्द माझे धन कविता माझी संपत्ती तेच असतील सोबतीला जीवनाच्या अंती शब्द माझे घर  कविता माझा संसार शब्दातच सामावतो जगण्याचा सार शब्द माझे श्वास  कविता माझी ओढ एक दिवस जिंकीन रसिक मनाचा गड शब्द माझे गुरू कविता माझा देव कष्टाने कमावलेली आयुष्यभराची ठेव ✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो. 8424043233

Force One (Maharashtra)

इमेज
*Force one* शौर्य और कर्तुत्व की परिभाषा हैं यह  महाराष्ट्र पुलिस की जान  फ़ोर्स वन हैं यह छब्बीस नवंबर दो हजार आठ वक्त कि वो पुकार थीं  हम बनाएंगे ऐसा फ़ोर्स इतिहास की वो ललकार थीं वतन की रखवाली करे  जीत का कर्मा हैं वह  जंग के लिए सदैव तैयार सांझा हुवां सूरमा हैं वह यतः शौर्य ततो जय: ब्रीद मैं उनका कहुँ वतन के लिए बहे रगों में दौड़ता लहू शस्त्र के जादूगर वो चीते सी दौड़ हैं  रुख़ बदल दें तूफानों का हर जवान की ये होड़ है सूरज क्या जगाऐगा उनको हुनर हीं उनको जगाता हैं  वो एक कारवाँ हैं  जो रास्तोंको भगाता हैं  जब भी आएगी आफ़त मुल्क पर दुश्मन कैसे बचेंगे वो हम आँधी थे या थे तूफाँ ख्वाबो में  भी सोचेंगे वो ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233

मेजर कौस्तुभ राणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
*मेजर कौस्तुभ राणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली* भारत मातेसाठी शहीद झाले मेजर कौस्तुभ राणे हेलावली ना पुन्हा पहा सकल भारतीयांची मने एकुलता एक मुलगा होता तो त्यांच्या आईचा  इतिहास लिहला गेला पुन्हा त्या तिरंग्याच्या शाईचा गोळ्यांचा सामना करताना झुकली नाही पोलादी छाती कंठस्नान घालून दहशतवाद्यांना शौर्याची ही जगभर ख्याती नात्या गोत्यापेक्षाही जेव्हा श्रेष्ठ असते बलिदान  अभिमानाने भारतीयांची उंचावणारच ना मान देशभक्ती साठी सांगा ना असते का कोणती जात श्रद्धांजली वाहण्यास ही आता धजावत नाहीत हात मातृभूमीसाठी सांडलेल्या रक्ताचे हृदयात अढळ असावे स्थान त्यांच्यामुळेच सुरक्षित आहेत आपल्या देहातील प्राण 🇮🇳जय हिंद🇮🇳 ✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

Inspirational Poem

इमेज
*Inspirational Poem* खुद ही है तू खुद का प्रेरक अपने अंदर ही तू झाँकता क्यो नहीं है मन में ही है तुम्हारे भगवान अल्ला ईश  फिर नींद से तू जागता क्यो नहीं है....... आने दे आँधी,तूफान संकटोंके फिर भी तू डगमगाता नहीं है दिखादे हुनर बाजुओ में है कितना  ऐसे ही तू झगमगाता नही है                 इतिहास के पन्नो को इंतजार है तेरा                 बस तू आशा की किरण जगाता क्यो नही है.. तुझमे ही है वो शक्ति  कुछ अलग कर दिखाने की मैं कर सकता हु ए  सबक उनको सिखाने की          तेरे ही कामियाबी के किस्से लोगोंको सुनाएंगे ओ           बस तू भोरोसे की छलांग लगता क्यो नही है..... मुश्किले तो बहोत आएगी बस तू अपना हौसला न हारना लांघ लेे सात समन्दर  ऐसा विश्वास सांसो में भरना              कामियाबी कदम चूमेगी तुम्हारे               बस तू  जिद प...