पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रसिक हो तुमच्यासाठी

इमेज
रसिक हो तुमच्यासाठी खाकी वर्दीतील दर्दी कवीचे  हे बुकच आहे छान वाचताना लहान थोरांचे  हरवून जातंय भान  एक एक शब्द मित्रांनो काळजाला भिडतोय  पोलीस असूनही आतील कवी मात्र घडतोय  मुखपृष्ठ पाहूनच राव खुश होतायत मंडळी वाचल्यावर नक्कीच फुलेल तुमच्या अंतरीची कळी प्रत्येक विषयावर त्याने सुरेख केलंय लिखाण  तुमच्या हाती ही लागुदया ही शब्दहिऱ्यांची खाण हेडिंगच इतकं सुदंर तर आत काय असेल यातील कविता हृदयात घर करून बसेल आपणास आवडले बुक यातच पावलो मी भरून  पावती स्वीकारतो कष्टाची  रसिक हो  आपणास सॅल्युट करून 🙏🙏🙏🙏🙏🙏 अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी

*फेसबुक व्हाट्सअप्प नसतं तर*

इमेज
*फेसबुक व्हाट्सअप्प नसतं तर* FB, Whatsapp नसतं तर सांगा मित्र आले असते का जवळ शोधता शोधता त्यांना दुनियेत आपणास आली असती भोवळ Fb Whatsapp मुळेच त्यांची प्रत्येक गोष्ट आपणास कळते खरे सुख मित्रांनो बरका Like कॉमेंटनेच मिळते कोणताही असो सोहळा  अथवा असो कसलेही दुःख सामील होता येत ना राव त्यात तन मन विसरून अख्ख  फक्त आपलेच नातेवाईक नाही  अनोळखे ही जिवलग झाले  सांगा मग तुमीच यामुळे  आयुष्यातून काय अलग झाले Fb व्हाट्सअँप मुळे म्हणे  आपली पोरे गेली वाया  हृदयास जोडण्याचा मार्ग हा व्हाट्सअप्प फेसबुक व्हाया बोलणाऱ्यांच  काय जातंय बोलुदेत ना काहीपण व्हाट्सअप फेसबुक मुळेच आजकाल जपतोय ना आपलेपण  व्हाट्सअप फेसबुक मुळेच आजकाल जपतोय ना आपलेपण  ✍✍✍✍✍ शब्दरचना  अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

*शादी की दसवीं सालगिरा मुबारक*

इमेज
*शादी की दसवीं सालगिरा मुबारक* लिख सकू प्यार की दास्तान ओ कलम कहासे लाऊ पाके तुझ जैसा सनम  तुझपे ही मर मिट जाऊ शहनाई की सुर से उस दिन गूंज उठा था सारा आसमान सात फेरोंसे ही बनी थी तू मेरे दिल की प्यारी मेहमान अजय और आरती का नाम जोड़ा गया साथ में खुशी से झूम उठा था दिल जब हात थमाया हात में अनुज और अनुष्का हमारी साँसों का एक एहसास है किसी भी त्योहार से प्रिये आज का दिन ये खास है दस साल का ये सफर  दिल की धड़कनों से चलता आया तेरी आँखों से ओझल प्यार मुझे हर घड़ी मिलता गया  इस आंखों से झलकते प्यार की दिल मे एक तसबीर है इस अजय नाम के रांझा की आरती तू ही एक हीर है ✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

*मासुम सी गुड़िया असिफा *

इमेज
*मासुम सी गुड़िया* पुरे देश को रूला गई  वो मासुमसी सी गुड़िया फड़फड़ाती रही सांसें  चीखती रही नन्ही चिड़िया  चीख उसकी क्यो  चिर न सकी उनका कलेजा उसके इंसाफ के लिए दरिंदोंको फाशी के फंदे तक ले जा जब भी देखु बचपन की वीडियो आंखे नम  सी हो जाती है देख के दरिंदो की हैवानियत सांसे थम सी जाती है थमती सांसो से अब  एक ही हुंकार है सुरक्षित रखे बेटिया दिल से ये पुकार है एक जज्बा एक जुनून उसकी आँखों से झलकता इंन्सान है अगर तो इंसानियत का  फूल दिल मे खिलता ना ओ धर्म जानती थी ना जानती थी कोई जात  बेटियोंकी फिक्र से बाप की घुट घुट के कटती रात बेटियोंकी फिक्र से बाप की घुट घुट के कटती रात 🙏🙏🙏🙏🙏 ✍✍✍✍ अजय द. चव्हाण उर्फ (राहुल ) खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

Khaki Varditil Dardi Kavi poem book

इमेज
This is my poem book Khaki Varditil Dardi Kavi Available at Flipkart:  https://www. flipkart.com/khakivarditil- dardi-kavi/p/itmf45hcmkbcjphp? pid=9789386447555 Available at Rigi Publication:  http://bit.ly/ 2oMrQTJ  (Paperback & Ebook) Available at Amazon:  http://amzn.to/2G2BJUu Available at Kindle:  http://amzn.to/2FxAwUt

*द्रौपदी ला वस्त्र पुरविणारा* *सांगा कुठे लपलाय कृष्ण*

इमेज
*द्रौपदी ला वस्त्र पुरविणारा* *सांगा कुठे लपलाय कृष्ण* मनात सारखा रेंगाळतोय हा हृदयास हेलावणारा प्रश्न द्रौपदी ला वस्त्र पुरविणारा सांगा कुठे लपलाय कृष्ण कोवळ्या जीवाची लक्तरे ते एखाद्या पशु प्रमाणे तोडतात  सांगा ना माणूस म्हणून नक्की ते कोणत्या संज्ञेत मोडतात नुसती बातमी वाचली तरी चटकन अंगावर येतो काटा आक्रोश एवढ्याश्या जीवाचा संथ होतात ना हृदयाच्या लाटा स्त्री जन्म घेतला म्हणून तिने कठोर गुन्हा केलाय का दगडातच असतो देव म्हणे मग माणसातला मेलाय का का कीव वाटत नाही त्यांना एवढ्याश्या लहानग्या जीवाची पुन्हा का वाटावी गरज आम्हा त्या जिजाऊच्या शिवाची कोपर्डी, निर्भया, असिफा  उद्या आणखी कोणी असेल हृदयातून पाझरणारं सांगा माणूसपण कुठे दिसेल  हृदयातून पाझरणारं सांगा माणूसपण कुठे दिसेल ✍✍✍✍ शब्दरचना  अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233
इमेज
Happy Birthday Ravi patne रवी आणि कवी मनाचा लागेल का कुणा अंत उशीर झाला मित्रा शुभेच्यांना याचीच मनी खंत तू जगावे आनंदात यातच माझा हर्ष स्वागत मित्रा तुझ्या वाढदिवसाचे सहर्ष चकमकींच्या धुक्यात हरवून जा आज मखमली हृदयात जप आपल्या मनातील राज राज जपावेत तसे मित्रा मनही माझं जप हळुवार माझ्या हृदयात मैत्रीची झुळूक बनून लप नसेल तुझ्या सोहळ्यात सामील पण तुझ्या श्वासाचा अहसास आहे मित्रा तुझा प्रत्येक वाढदिवस नक्कीच माझ्यासाठी खास आहे मनमंदिराच्या गाभाऱ्यातून या तुला काव्यरूपी शुभेच्छा रवी Love you मित्रा माझी जान 👏👏🌹🎂🌸❤ अजय द चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी आता तरी खुश का😀

*शुभम मुस्तापुरे अमर रहे*

इमेज
*शुभम मुस्तापुरे अमर रहे* भारत माँ की ममता का उनको है एहसास  उनकी वजह से तो हम लेते चैन कि सांस उम्र ही क्या थी उनकी पर वतन पे लुटा दी जाँ शहादत से फिर पावन हुई  अपनी ये भारत माँ किसकी आँखों मे देखेगी अब माँ अपने बेटे की तस्वीर बहती असुओंसे पैदा होंगे फिरसे ऐसे जांबाज वीर इस उम्र में तो सोचो जिंदगी मजेसे जीते हम वतन पे जवानी कुर्बान करदे ऐसे वीर मुस्तापुरे शुभम दिल की हर धड़कन को नाज है आपकी शहादत पर आपकी वीरता के आगे हजार बार झुकता हमारा सर अमर रहे अमर रहे अब नारे गूंजेंगे आसमान में पर सदा धड़कते रहेंगे आप हमारे दिल की इस कमान में अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233